scorecardresearch

हास्यतरंग : प्रार्थना कर…

Marathi Joke : लग्न लावून…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन.

बॉयफ्रेण्ड : का?

गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की,

पहिली आलीस, तर लॅपटॉप घेऊन देईन

आणि नापास झालीस, तर लग्न लावून देईन.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2021 at 10:15 IST