scorecardresearch

हास्यतरंग : बोर्ड लावलेला…

Marathi Joke : मारला असता…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

एका सरकारी कार्यालयात बोर्ड लावलेला असतो.

अंगठा मारुन झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये.

एक खोडकर माणूस लिहितो…

लिहीलेलं वाचता आलं असत तर अंगठा मारला असता का?

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke government office marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या