आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते…
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया.
आणखी वाचा
आजी : हो खरचं…
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन. त्याच बागेत, जिथे आपण भेटायचो.
आजी : ठीक आहे मी येईन ठरल्या वेळी.
आजोबा वाट पाहतात, पण आजी येतच नाही…
आजोबा : का गं! आली का नाहीस?
आजी : आईने पाठवलंच नाही, सॉरी हं…!
…आणि दोघे ही हसतात.