एक माणूस हेलिकॉप्टर उडवायला शिकत होता.

पचशे फुटांवर उडता-उडता हेलिकॉप्टर अचानक खाली पडलं.

प्रशिक्षकाने विचारल, “काय झालं?”

उत्तर मिळालं – काही नाही… वरती गेल्यावर माला थंडी वाजायला लागली, म्हणून मी पंखा बंद केला.