बायको फोनवर…

बायको : हो बाबा! घरचाच कार्यक्रम आहे.

मी चार दिवसांसाठी नक्की येते.

हेसुद्धा इथेच आहेत… घ्या, त्यांच्याशी बोला!

नवरा : नमस्कार सासरेबुवा!

सासरेबुवा : नमस्कार जावईबापू! नेहमी आनंदी रहा!

नवरा : आनंदी तर नक्की राहीन…

पण तुम्ही तिला फक्त चारच दिवसांसाठी बोलावताय!