एका हॉटेलात एक गृहस्थ जातो आणि विचारतो…

गृहस्थ : मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?

मॅनेजर : पैसे पडतील.
.
गृहस्थ : नाही, तेवढी काळजी घेईन मी.