हास्यतरंग : हॉटेल सुरू झालं…

Marathi Joke : भेट दिलीत…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

जोशी काका : आपल्या इथे ‘सर्वात्मका’ हॉटेल सुरू झालं आहे.

भेट दिलीत की नाही?

रानडे काका : नाही, उद्याच जातो.

तिथे गेल्यावर रानडे काकांना कळलं की,

हॉटेलमधील सर्व खाद्यपदार्थांमध्ये मका (कॉर्न) असतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke hotel friends corn marathi joke hasa dd