नवरा : खूप उदास दिसतेयस, आजारी आहेस का? डॉक्टरांकडे जाऊन ये. बायको : जाऊन आले. ते म्हणाले, "दिवाळीचे दिवस आहेत. शॉपिंगची कमी जाणवतेय. दोन-चार मॉलमध्ये जाऊन या. खरेदी करा. वातावरण बदललं, की आपोआप बरं वाटेल."