बायको (लाडात येऊन) : जा तुम्ही, तुमचं माझ्यावर प्रेमच उरलं नाही.

नवरा : तुला अस का वाटतंय जानू?

बायको : मग, पूर्वी कसे मला माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बासुंदी, असं म्हणायचात. आता नाही म्हणत. आम्ही नाही जा…!

नवरा (समजावत) : अगं, दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार?

भांड फेकून मारलं बाईनं…