हास्यतरंग : नवरा बायको…

Marathi Jokes : एकदा नवरा बायको…

latest marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा नवरा बायको डिस्कव्हरी चॅनल बघत असतात.

चॅनलवर म्हैस दिसते.

नवरा : ती बघ तुझी नातेवाईक.

बायको : अय्या! सासूबाई.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke husband and wife daily marathi joke latest marathi joke hasa dd 70