नवरा : तू एवढी चांगली चटणी कशी काय बनवतेस गं?

बायको : चटणी कुटताना तुमचा विचार करते,

मग चटणी चांगली कुटली जाते.