बायको : आहो, ऐकलंत का! दोन किलो मटार घेऊना? नवरा : हां! घे! ठीक आहे. बायको : परवानगी मागत नाहिये, विचारतेय. एवढे सोलू शकाल? .की कमी करू?