नवरा : माझं दोन हजाराचं नोटांच बंडल मिळत नाहिये.

त्याला लाल रंगाच रबरबॅंड लावलं होतं.

बायको : हे घ्या लाल रंगाचं रबरबॅंड.

जीव चाललाय रबरबॅंडसाठी.