बायको : हे जे तुम्ही फेसबुकवर नेहमी टाकता,

‘तुझे केस जणू रेशमाचे धागे…’

Meet the man who invented #hashtags
हॅशटॅग या संकल्पनेच्या मागे कोण? हॅशटॅग नक्की कुणी बनवला? जाणून घ्या रंजक गोष्ट
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
Naach ga ghuma mukta barve wasnt taking any fees told madhugandha kulkarni
‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेने दिलेला नकार; लेखिका खुलासा करत म्हणाली…
Mugdha Vaishampayan reaction on Randeep Hooda Swatantraveer Savarkar Movie
“एका सावरकर भक्तासाठी…”, मुग्धा वैशंपायनची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटावर प्रतिक्रिया, म्हणाली…

हे कोणासाठी लिहिता?

नवरा :अगं वेडे! ते तुझ्यासाठीच लिहिलेलं असतं.

बायको : मग त्यातला एखादा रेशमाचा धागा आमटीत आला,

तर एवढा आरडाओरडा का करता?