हास्यतरंग : एक साडी…

Marathi Joke : तुमची बायको…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

एक साडी निवडण्यासाठी,

जर तुमची बायको संपूर्ण दुकान पालथे करीत असेल.

तर तुम्ही स्वतःचा अभिमान बाळगला पाहिजे,

की तिने तुम्हाला कसे निवडले असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke husband and wife marathi joke hasa dd 70

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news