बायको : काय हो, माझा आवाज आवडत नाही का?

मी गायला लागले, की तुम्ही बाहेर जाता.

नवरा : तसं नाही गं! उगीच शेजाऱ्यांना वाटू नये,

की मी तुला मारझोड करतोय.