तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या माहेरच्या

माणसांना का मध्ये आणता?

जे बोलायचंय ते थेट मला बोला.

अगं! पण का बोलू, जेव्हा टीव्ही खराब होतो,

तेव्हा कोणी टीव्हीला बोलत का?

नावं तर कंपनीलाच ठेवली जातात ना.