हास्यतरंग : हत्येच्या रात्री…

Marathi Joke : तुमच्या नवर्‍याचे…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

वकील : हत्येच्या रात्री तुमच्या नवर्‍याचे शेवटचे शब्द काय होते?

बायको : माझा चष्मा कुठाय निलिमा.

वकील : मग यात ठार मारण्यासारखी काय गोष्ट होती.

बायको : माझं नाव मिनल आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke husband and wife marathi joke hasa dd 70

Next Story
धुमाकूळwhatsapp jokes in marathi Lovers
ताज्या बातम्या