हास्यतरंग : आकाश कंदील…

Marathi Joke : दिशा नेमकी…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

आकाश कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी?

कंदील उजव्या हाताने दरवाज्याच्याबरोबर वरील दिशेला लावावा.

घराच्या आग्नेय दिशेला आकाशकंदील लावल्यामुळे आपल्या घराची शोभा वाढते.

असं काही नाही.

बायको सांगेल तिथेच लावा उगाच दिवाळीत वाद नको.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke husband and wife marathi joke hasa dd 70

ताज्या बातम्या