नवरा : ऐक, रात्रभर मोबाइल चार्जिंगला लावून ठेऊ नको. बॅटरी फुटेल.

बायको : मी बॅटरी काढून चार्जिंगला लावीन.