हास्यतरंग : भाजीला तिखट-मीठ…

Marathi Joke : वाट्टेल ते बोलू नका.

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा : भाजीला तिखट-मीठ सगळंच कमी आहे

आणि जरा कच्ची ही राहीली आहे.

बायको : वाट्टेल ते बोलू नका.

फेसबुकवर ३०३ लोकांनी लाईक केली आहे

आणि १०५ लोकांच्या तोंडाला पाणीदेखील सुटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke husband and wife vender joke latest marathi joke hasa dd 70