एकदा नवरा-बायको हॉटेलमध्ये जेवायला जातात.

जेवण झाल्यानंतर बायको नवऱ्याला म्हणते…

बायको : अहो! वेटरला टिप तर द्या.

नवरा वेटरला : आयुष्यात कधी लग्न करू नकोस.