नवरा : मला माझ्या बायकोपासून घटस्फोट हवा आहे.

ती भांडी फेकून मारते.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?

जज : आत्ता माराय लागली? की पहिल्यापासूनच…

नवरा : पाच वर्षांपासून मारतेय.

जज : मग इतक्या वर्षांनंतर घटस्फोट का हवाय तुला?

नवरा : कारण आता तिचा निशाणा पक्का झाला आहे.