पोलीस : तू एकाच दुकानात सतत तीन दिवस चोरी केलीस?
चोर : मी केवळ एकच दिवस माझ्या बायकोसाठी ड्रेस चोरी केला.
बाकीचे दोन दिवस…
बायकोला ड्रेसचा रंग पसंत न पडल्याने
रंग बदलण्यासाठी गेलो.
पोलीस : तू एकाच दुकानात सतत तीन दिवस चोरी केलीस?
चोर : मी केवळ एकच दिवस माझ्या बायकोसाठी ड्रेस चोरी केला.
बाकीचे दोन दिवस…
बायकोला ड्रेसचा रंग पसंत न पडल्याने
रंग बदलण्यासाठी गेलो.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke husband wife dress police thief marathi joke daily marathi joke hasa dd