scorecardresearch

हास्यतरंग : धाडसी काम…

Marathi Joke : केलं आहे…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : तुम्ही जीवनात एखादं तरी…

धाडसी काम केलं आहे का?

नवरा : हो! केलं आहे ना… !

एक धाडसी काम केलं आहे.

तुझ्याशी लग्न केलं!

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke husband wife funny post marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या