याला अपमान म्हणावं की प्रेम?

नवऱ्याने बायकोला विचारलं, “तुला हॅण्डसम नवरा आवडतो

की हुशार आवडतो?”

बायको : दोन्हीही नाही, मला तुम्हीच आवडता.