नवरा : काय पूर्ण दिवस इंटरनेटवर घालवतेस.

ह्या व्यतिरीक्त पण एक सुंदर जग आहे ते बघ.

बायको : लिंक पाठवा.