बायको (रोमँटिक मूडमध्ये) : लग्न एक लॉटरी आहे असं माझं मानणं आहे.

नवरा (रागात) : तुला असं वाटत असलं, तरी मला असं वाटत नाही.

Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : मॅच लाव!…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

बायको : का?

नवरा : कारण लॉटरीत दुरऱ्यांदा नशीब आजमावून बघण्याची संधी असते.