scorecardresearch

हास्यतरंग : आता तुला…

Marathi Joke : उत्तम होतं…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : तुम्ही बीट खात जा.

नवरा : का?

बायको : ते खाल्ल्याने रक्त चांगलं लाल आणि उत्तम होतं.

नवरा : अच्छा! म्हणजे आता तुला रक्तदेखील High Quality चं प्यायचं आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke husband wife marathi joke daily marathi joke hasa dd 70

ताज्या बातम्या