हास्यतरंग : माझं हृदय…

Marathi Joke : बायकोने माझ्याकडे…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

आता कमालच झाली…

खऱ्याचं जगच राहिलं नाही.

आज मी बायकोला म्हणालो, “माझं हृदय एक मोबाईल आहे

आणि तू त्यातलं सिम.”

बायकोने माझ्याकडे रोखून बघत विचारलं,

डबल सिमवाला मोबाईल तर नाहिये ना?”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke husband wife mobile funny post marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : फक्त स्वत:ची…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी