हास्यतरंग : शाळेचे स्नेहसंमेलन…

Marathi Joke : कटू अनुभव…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

शाळेचे स्नेहसंमेलन सुरू होते, माजी विद्यार्थीदेखील उपस्थित होते.

माजी विद्यार्थ्यांपैकी काही जणांची भाषणे झाल्यावर…

मुख्याध्यापक म्हणाले, “सर्वांनी शाळेबद्दल छान सांगितले, पण कुणाला शाळेमध्ये एखादा कटू अनुभव ही आला असेल तर त्याबद्दल नि:संकोचपणे सांगावे.”

एक माजी विद्यार्थी उठून उभा राहिला. सगळे त्याच्याकडे बघायला लागले…

तो म्हणाला, “माझ्या बायकोशी माझी ओळख ह्याच शाळेत झाली.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke husband wife school latest marathi joke hasa dd

ताज्या बातम्या