नवरा : बहुतेक लवकरच माझं
‘वर्क फ्रॉम ऑफिस’ सुरू होईल.
बायको : यापुढे उशीर होणार असेल,
तर खूप काम होतं अशी थाप आता मारू नकोस.
किती काम असतं ते पाहिलंय आम्ही.
नवरा : बहुतेक लवकरच माझं
‘वर्क फ्रॉम ऑफिस’ सुरू होईल.
बायको : यापुढे उशीर होणार असेल,
तर खूप काम होतं अशी थाप आता मारू नकोस.
किती काम असतं ते पाहिलंय आम्ही.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke husband wife work from office marathi joke daily marathi joke hasa dd