हास्यतरंग : बायकांनी साड्या…

Marathi Joke : घरी गेल्यावर…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

“साड्यांचा रंग जाणार, नाही…

गेला तर सगळे पैसे परत.”

हा बोर्ड वाचून अनेक बायकांनी साड्या खरेदी केल्या.

घरी गेल्यावर समजलं की साड्यांचा रंग खूपच कच्चा आहे.

जरासं पाणी लागताच रंग उतरायला लागला.

रागावलेल्या बायका फणफणत दुकानदारावर तुटून पडल्या.

तुम्ही आम्हाला फसवलं आहे… आमचे पैसे परत करा.

दुकानदाराने बायकांना बोर्ड लक्षपुर्वक पुन्हा वाचायला सांगितला…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke ladies sarees shopkeeper marathi joke hasa dd