हास्यतरंग : भाजीवाला…

Marathi Joke : भाज्यांवर पाणी…

latest marathi funny jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

भाजीवाला खूप वेळ भाज्यांवर पाणी शिंपडत असतो.

शेवटी वैतागून एक बाई म्हणते.

भेंडी शुद्धीवर आली असेल तर १ किलो दे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke lady and vegetable vender joke latest marathi joke hasa dd

ताज्या बातम्या