हास्यतरंग : एक बाई…

Marathi Joke : हा बंड्या…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद
एक बाई नवरा हरवल्याची कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये येते…

बाई : माझा नवरा एक आठवड्यापासून गायब आहे.

पोलीस : त्यांची काही निशाणी?

बाई : हा बंड्या सहा वर्षाचा आणि हा पप्या चार वर्षाचा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke lady police station husband latest marathi joke hasa dd