हास्यतरंग : हजार पानं…

Marathi Joke : किती दिवस…

funny marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद
हजार पानं लिहायला किती दिवस लागतील?

उत्तर…

वकील : पाच वर्ष

डॉक्टर : एक वर्ष

पायलट : पाच महिने

लेखक : तीन महिने

इंजिनीयर : सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहून काढतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke lawyer doctor pilot writer engineer vender joke latest marathi joke hasa dd