गर्लफ्रेण्ड : जर का मी मेले, तर तू काय करशील?

बॉयफ्रेण्ड : कदाचीत मीसुध्दा मरेन.

गर्लफ्रेण्ड : का?

बॉयफ्रेण्ड : कधी-कधी जास्त आनंददेखील जीवावर बेतू शकतो.