चिंगी : मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या : विकत नाही घेतला.
मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी : कितीजण होते धावायला?
झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलीस आणि मी.
चिंगी : मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या : विकत नाही घेतला.
मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी : कितीजण होते धावायला?
झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलीस आणि मी.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke mobile shopkeeper police funny post marathi joke daily marathi joke hasa dd