गंपू : आई, मला आज हरवलेला चेंडू सापडला.

आई : कशावरून तो हरवलेला आहे?

गंपू : ती बघ… ती मुलं तिकडं शोधताहेत.