आई : बबड्या, एक ग्लास पाणी दे रे!

बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आम्ही काही गुलाम नाही आहोत.

आई : नालायक तू चहा माग, मग सांगते.