सासू : किती वेळा सांगितलंय

बाहेर जातांना टिकली लावत जा.

सून : अहो सासूबाई, जीन्सवर

कुणी टिकली नाही लावत.

सासू : अगं जीन्सवर नाही,

कपाळावर लाव, भवाने!