स्मिता – वजन कसे कमी करू?

डॉक्टर – मान डावीकडे-उजवीकडे-डावीकडे फिरवायची.

स्मिता – कधी? ठरावीक वेळ?

डॉक्टर – कोणी खायला विचारल्यावर.