हास्यतरंग : नवीन पदार्थ…

Marathi Jokes : रेसिपी ट्राय करायची…

latest marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद
मोना : काय गं सोना, हल्ली स्टेटसवर नविन-नविन पदार्थ नाही टाकत?

सोना : आई म्हणाली की, रेसिपी ट्राय करायची असेल तर भांडी पण घासावी लागतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke new recipes daily marathi joke latest marathi joke hasa dd