हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सोन्याला

तिथे काम करणारी एक नर्स आवडायला लागते.

डिस्चार्जच्या दिवशी सोन्या तिला म्हणतो,

“आय लव्ह यू! तू माझं हृदय चोरलंस.”

नर्सची प्रतिक्रिया : छे! काही तरीच काय…!

आम्ही तर फक्त किडनी चोरली आहे.