हास्यतरंग : लग्नात जास्त मंडळी…

Marathi Joke : नवऱ्या मुलाला…

latest marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

सध्याच्या करोनाच्या काळात

लग्नात जास्त मंडळी उपस्थित असल्याने

पोलीस नवऱ्या मुलाला घेऊन जातात.

नवरा मुलगा माफी मागतो आणि

‘पुन्हा असं होणार नाही’, असे लिहून देतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke police and groom joke latest marathi joke hasa dd