scorecardresearch

हास्यतरंग : विमानात बसल्यावर…

Marathi Joke : विमानात खडखडाट…

हास्यतरंग : विमानात बसल्यावर…
वाचा भन्नाट मराठी विनोद

विमानात बसल्यावर काही वेळाने टर्ब्युलन्समुळे

विमानात खडखडाट होऊन धक्के बसू लागले.

आणि

मागच्या सीटवरच्या काकू एकदम ओरडल्या :

“रस्ते तर रस्ते…! मेल्यांनी आकाशसुद्धा सोडलं नाही!”

बाजूला बसलेले काका म्हणाले, “अगं डोंबिवलीवरून जात असेल बहुतेक.”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke potholes on roads marathi joke hasa dd

ताज्या बातम्या