आदर व्यक्त करण्याची पध्दत…

जुन्या पिढीत मोठी व्यक्ती समोर आली की, डोक्यावरची टोपी काढत असत.

आताची पिढी कानातून हेडफोन काढते.