संता काठीची उंची मोजत असतो,

परंतू काठी त्याच्यापेक्षा उंच असल्यामुळे

कधी काठी पडायची तर कधी संता.

तेव्हा तिथं बंता येतो आणि विचारतो, “काय रे काय करतो आहेस?”

संता म्हणतो, “दिसत नाही, काठीची उंची मोजतोय.”

बंता : अरे! मग काठी आडवी करुण मोज.

संता : मुर्खा मला काठीची उंची मोजायची आहे. लांबी नाही.