संता आणि बंता दोघे भाऊ एकाच वर्गात शिकत असतात.

टीचर : तुम्ही दोघांनी तुमच्या वडिलांच नाव वेगळं-वेगळं का लिहिलं आहे?

संता : मॅडम, नाहीतर तुम्ही म्हणाल कॉपी केलीत, म्हणून.