हास्यतरंग : संता डॉक्टरांकडे…

Marathi Joke : त्यांना विचारलं…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

संता डॉक्टरांकडे गेला आणि त्यांना विचारलं –

संता : डॉक्टर घरी येऊन तपासायची तुमची काय फी आहे?

डॉक्टर काही काळ विचार करून म्हणाले : 300 रुपये.

संता : ठीक आहे, चला तर मग.

डॉक्टरांनी त्यांची बाइक काढली

आणि संताला बाइकवर मागे बसवून त्याच्या घरी गेले.

तिथे गेल्यावर डॉक्टरांनी विचारले : पेशंट कुठे आहे?

संता : अहो पेशंट वगैरे काही नाही हो.

टॅक्सीवाला ५०० रुपये मागत होता

आणि तुम्ही ३०० मध्ये घेऊन आलात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke santa and doctor joke hasa dd

Next Story
पाटलांचा अॅटिट्यूडJokes in Marathi Girlfriend boyfriend
ताज्या बातम्या